पंजाबी अभिनेत्री कैनात अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कैनात सोशल मीडियावर आपले नव-नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. कैनातने अलीकडेच वेस्टर्न लूकमधील व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. कैनातच्या चाहत्यांना तिचे हे फोटो खूपच आवडले आहेत. या फोटोंमध्ये कैनात खूपच सुंदर दिसत आहे. कैनात ही तिची बहिण अभिनेत्री दिव्या भारतीची कॉपी आहे. कैनातने कॉमेडी सिनेमा ग्रॅंड मस्तीमधून बॉलिबूड डेब्यू केला. कैनात ही हिंदीसह तामिळ, मलयालम आणि पंचाबी चित्रपटात देखील काम करते. कैनातचा जन्म 2 डिसेंबर 1986 रोजी पंजाबी कुटुंबात झालाय. खूप कमी कालावधीत कैनातने इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केलीय.