आता युगेंद्र पवार सुद्धा विवाह बंधनात अडकणार आहेत.

Published by: जगदीश ढोले
Image Source: supriya sule

युगेंद्र पवार यांची एंगेजमेंट झाल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी.

Image Source: supriya sule

सोशल मीडियामध्ये फोटो शेअर करत दिली आहे.

Image Source: supriya sule

युगेंद्र पवार यांची होणारी पत्नी तनिष्का प्रभू ही मुंबईची असून.

Image Source: supriya sule

तिचं शिक्षण परदेशामध्ये झालं आहे.

Image Source: supriya sule

तनिष्काने फायनान्समध्ये शिक्षण घेतलं आहे.

Image Source: supriya sule

घरगुती पद्धतीने साखरपुडा झाली दोघांचा साखरपुडा पार पडला.

Image Source: supriya sule

दोघांच्या साखरपुडा झाल्यानंतर फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

Image Source: supriya sule

खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप स्टेटस मधून

Image Source: supriya sule

दोघांचा साखरपुडा झाल्याची माहिती दिली आहे.

Image Source: supriya sule