पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची आज पुन्हा हजेरी लावली.

Image Source: unsplash

पुणे वेधशाळेकडून पुणे शहरासह घाटमाथ्यावर आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलं आहे.

Image Source: unsplash

सकाळी-सकाळी अचानक आलेल्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडाली.

Image Source: unsplash

आज पुणे शहरात दिवसभर पावसाची शक्यता आहे.

Image Source: unsplash

पुण्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून दोन दिवस पावसाची शक्यता आहे.

Image Source: unsplash

परिसरात पुढील पाचही दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Image Source: unsplash

पुणे घाटमाथ्यावरही मध्यम पावसाचा अंदाज आहे.

Image Source: unsplash

सातारा आणि घाटमाथा भागात आज हलक्या पावसाची शक्यता आहे.

Image Source: unsplash