आज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीचा शाहीस्नान सोहळा पार पडला.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ड्रोन सौजन्य- अनिकेत शेलार

हा सोहळा पुरंदर तालुक्यातील नीरा नदीच्या काठावर पार पडला.

Image Source: ड्रोन सौजन्य- अनिकेत शेलार

वारीचा विसावा आज दुपारी नीरा नदीच्या काठावर झाला होता.

Image Source: ड्रोन सौजन्य- अनिकेत शेलार

दुपारी 2 वाजता पादुका नीरा स्नानासाठी मार्गस्थ झाल्या.

Image Source: ड्रोन सौजन्य- अनिकेत शेलार

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका रथातून बाहेर काढण्यात आल्या.

Image Source: ड्रोन सौजन्य- अनिकेत शेलार

पादुका नीरा नदीवरील दत्त घाटावर पोहोचवण्यात आल्या.

Image Source: ड्रोन सौजन्य- अनिकेत शेलार

माऊली माऊली’ असा जयघोष वातावरणात घुमला.

Image Source: ड्रोन सौजन्य- अनिकेत शेलार

मंगलमय वातावरणात पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात आले.