युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू असलेल्या श्रीनिवास पवार यांचे पुत्र.

Published by: जगदीश ढोले
Image Source: facebook/yugendrapawar

अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून फायनान्स-इन्शुरन्स विषयात पदवीचे शिक्षण.

Image Source: facebook/yugendrapawar

शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक.

Image Source: facebook/yugendrapawar

विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदारपदाची जबाबदारी.

Image Source: facebook/yugendrapawar

शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यात त्यांनी अनेक सामाजिक कामे केलीत.

Image Source: facebook/yugendrapawar

वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळं अनेक शेतकऱ्यांशी ते जोडले गेले.

Image Source: facebook/yugendrapawar

बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष.

Image Source: facebook/yugendrapawar

विधानसभा निवडणुकीच्यामैदानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मैदानात उतरवले होते.

Image Source: facebook/yugendrapawar

बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा पराभव केला.

Image Source: facebook/yugendrapawar