जगातील सर्वात स्वस्त प्रायव्हेट विमान कोणते आहे

Published by: abp majha web team
Image Source: Pexels

अजित पवार यांच्याशी संबंधित विमान अपघातानंतर खाजगी विमाने पुन्हा चर्चेत आली आहेत

Image Source: Pexels

या घटनेने खाजगी विमानांच्या सुरक्षेबद्दल लोकांचे लक्ष वेधले आहे

Image Source: Pexels

अजित पवार यांच्याकडे लिअरजेट 45 XR होते, ज्याची किंमत 1.5 मिलियन - 4.5 मिलियन डॉलरच्या दरम्यान आहे.

Image Source: Pexels

हे एक मध्यम आकाराचे व्यावसायिक विमान आहे

Image Source: Pexels

तरी, जगातील सर्वात स्वस्त खाजगी विमान सिरस व्हिजन SF50 आहे.

Image Source: Pexels

याची किंमत अंदाजे 196 मिलियन डॉलर ते 3 मिलियन डॉलरच्या दरम्यान आहे

Image Source: Pexels

हे पहिले सिंगल-इंजिन खाजगी जेट आहे, ज्यात 5 मोठे आणि 2 लहान मुले बसू शकतात.

Image Source: Pexels

प्रत्येक खाजगी विमानाचे देखभाल दुरुस्ती आवश्यक आहे

Image Source: Pexels

खाजगी विमानांच्या जगात, किंमतीपेक्षा सुरक्षितता अधिक महत्त्वाची असते.

Image Source: Pexels