भारतातील लोकांना सोन्याची खूप आवड असते.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

घराघरात महिलांकडे सोन्याचे पारंपरिक दागिने असतात.

Image Source: pexels

पुरातनकाळापासून भारतातील लोकांना सोन्यासंदर्भात प्रचंड प्रेम आहे.

Image Source: pexels

त्यामुळे जगात सर्वात जास्त सोन्याची विक्री भारतात होते.

Image Source: pexels

आता सोन्याचा दर ७० हजार रुपयापर्यंत गेला आहे.

Image Source: pexels

या पार्श्वभूमीवर 1959 च्या दशकातील सोन्याची एक पावती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Image Source: unsplash

ही सोन्याची पावती पुणे येथील सराफाची आहे.

Image Source: unsplash

ग्राहकाने पुण्यातील सोने व्यापाऱ्याकडून 11.16 ग्रॅम सोने घेतले होते.

Image Source: unsplash

त्याची किंमत केवळ 113 होती.

Image Source: instagram /zindagi.gulzar.h

आताची परिस्थिती पहिल्यास तितके सोने घेण्यास ८० हजारांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागेल.

Image Source: pexels