जेजुरी येथे सुप्रिया सुळे यांनी फ्लाईंग रॅनो पॅराग्लायडिंगची राईड केली.



उंचीवरून पाहिले जेजुरीचे नयनरम्य दृश्य पाहिलं.



खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत.



त्यांनी आज भोर आणि पुरंदर तालुक्याचा दौरा केला.



यावेळी पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे सुप्रिया सुळे यांनी फ्लाईंग रॅनो पॅराग्लायडिंगची राईड केली आहे.



उंचीवर जाऊन जेजुरीचे कडेपठार ,खंडोबा मंदिर या पॅराग्लायडिंग राईड मधून पाहायला मिळालं.



सुप्रिया सुळे यांनी आज स्वतः फ्लाईंग रॅनो पॅराग्लायडिंगची राईडचा अनुभव घेतला.



सुप्रिया सुळे यांनी रायडर्ससोबत फोटोसेशनदेखील केलं.



सुप्रिया सुळे फोटोमध्ये खूप आनंदी दिसत आहे.



अनेकांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.