पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाचं सत्र सुरुच आहे.

आजही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला आहे.

तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे.

तब्बल 11 वाहनं एकमेकांना धडकली आहे.

खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे.

खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे.

सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

या अपघातामुळे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती.

पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक ट्रक ने अकरा वाहनांना ठोकर दिल्याने हा भीषण अपघात झालाय.

अपघातानंतर ट्रक चालक पसार झाल्याची माहिती आहे,

रायगड पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत

रायगड पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत

ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला असावा अथवा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.