देशात साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ



ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत देशातील साखरेचं उत्पादन 120 लाख टन



ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत देशातील साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ



देशातील विविध राज्यात साखरेचं बंपर उत्पादन



कारखान्यांची संख्या वाढली, साखरेचं उत्पादनही वाढलं



देशातील साखरेचे उत्पादन 3.69 टक्क्यांनी वाढून 120.7 लाख टन झाले आहे



गेल्या वर्षी याच हंगामात 116.4 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.



महाराष्ट्रातही साखरेच्या उत्पादनात वाढ



महाराष्ट्रात 45.8 लाख टनांवरून 46.8 लाख टनांपर्यंत साखरेचं उत्पादन वाढले



देशात साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ