वेलची ही तिच्या सुगंधासाठी आणि स्वादासाठी ओळखली जाते.



वेलचीमध्ये अनेक पोषण तत्त्वे असतात.



वेलचीचे साल देखील तितकेच फायदेशीर ठरु शकते.



वेलचीचे साल देखील तितकेच फायदेशीर ठरु शकते.



वेलचीच्या सालाचे देखील अनेक उपयोग आहेत.



वेलचीच्या साल तु्म्ही हिंग, काळं मिठ आणि ओवा टाकून खाऊ शकता.



यामुळे अपचानाची समस्या दूर होऊ शकते.



साखरेच्या डब्ब्यामध्ये वेलचीचे साल टाकल्यास साखरेला मुंग्या लागण्याची शक्यता कमी असते.



पण जर तुम्हाला वेलचीची ऍलर्जी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करु नका.



यामुळे पित्ताचा त्रास कमी होण्यास देखील मदत होते.