बॉलिवूडची देशी गर्ल प्रियांका चोप्रा ही आपल्या अगळ्या-वेगळ्या लूकसाठी प्रसिद्ध आहे.

प्रियांकाची स्टाईल चाहत्यांना खूपच आवडते.

प्रियांका चोप्रा आपल्या भारतीय लूकसह पदेशी ड्रेससाठी ओळखली जाते.

प्रियांका प्रत्येक ड्रेस खूपच चांगल्या पद्धतीने हाताळते.

प्रियांकाच्या चाहत्यांना देखील तिची स्टाईल खूप आवडते.

अलीकडेच प्रियांकाने आपले नव्या लूक मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्रियांकाने पॅरिसमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.

या कार्यक्रमासाठी प्रियांकाने अगळावेगळा लूक केला होता.

या ड्रेसमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत होती.