भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांसाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत.
ABP Majha

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांसाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत.

ज्यामध्ये सर्व खेळाडू सराव करताना दिसत आहेत.
ABP Majha

ज्यामध्ये सर्व खेळाडू सराव करताना दिसत आहेत.

कोच राहुल द्रविड कर्णधार केएल राहुलसह इतर खेळाडूंना खास टीप्स देताना दिसत आहे.
ABP Majha

कोच राहुल द्रविड कर्णधार केएल राहुलसह इतर खेळाडूंना खास टीप्स देताना दिसत आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना दिल्ली येथे 9 जून रोजी खेळवला जाणार आहे
ABP Majha

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना दिल्ली येथे 9 जून रोजी खेळवला जाणार आहे

ABP Majha

यावेळी संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

ABP Majha

भारताचे सर्व खेळाडू सराव करतानाचे सर्व फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन पोस्ट केले आहेत

ABP Majha

सर्वच युवा खेळाडूंवर या मालिकेदरम्यान विशेष लक्ष असणार आहे.

ABP Majha

राहुल द्रविड खेळाडूंना खास टीप्स देतानाचे फोटोही दिसून येत आहेत.

ABP Majha

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू दिनेश कार्तिक बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन करणार आहे.

या सामन्यांपूर्वी नवा फिजीओ कमलेश जैन भारतीय संघासोबत सामिल झाला आहे.