गौतम अदानी यांचा अदानी समूह आता आरोग्य क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे
ABP Majha

गौतम अदानी यांचा अदानी समूह आता आरोग्य क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे

डायग्नोस्टिक आणि रुग्णालय क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये अदानी समूह आपली भागीदारी वाढवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त
ABP Majha

डायग्नोस्टिक आणि रुग्णालय क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमध्ये अदानी समूह आपली भागीदारी वाढवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त

मेट्रोपोलिस हेल्थकेयर लिमिटेडमधील बहुसंख्य समभाग खरेदी करण्यासाठी अदानी समूह प्रयत्नशील
ABP Majha

मेट्रोपोलिस हेल्थकेयर लिमिटेडमधील बहुसंख्य समभाग खरेदी करण्यासाठी अदानी समूह प्रयत्नशील

जवळपास 19 राज्यांमध्ये मेट्रोपोलीसचे डायग्नोस्टिक केंद्र आहेत
ABP Majha

जवळपास 19 राज्यांमध्ये मेट्रोपोलीसचे डायग्नोस्टिक केंद्र आहेत

ABP Majha

मेट्रोपोलीसची सुरुवात 1980 च्या दशकात झाली होती

ABP Majha

अदानी समूहाने नुकतीच आरोग्य सेवा क्षेत्रात उतरण्याची घोषणा केली होती

ABP Majha

कंपनीने अदानी हेल्थ व्हेंचर्स लिमिटेडची स्थापनाही केली आहे

ABP Majha

आरोग्य क्षेत्रात उतरण्यासाठी अदानी समूहारकडून काही मोठ्या कंपन्यांसोबत चर्चा सुरू

ABP Majha

अदानी समूह सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एचएलएल हेल्थकेयर लिमिटेड खरेदी करणार असल्याची चर्चा

अदानी समूहाच्या सात कंपन्या शेअर बाजारात लिस्ट, सिमेंट क्षेत्रात उतरण्याची तयारी पूर्ण