अभिनेत्री प्राजक्ता माळीनं नुकतेच क्लासी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



पिवळ्या रंगाचा ऑफ शोल्डर टॉप आणि ब्लॅक कलरचा स्कर्ट अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केले आहेत



प्राजक्तानं या फोटोला कॅप्शन दिलं,'किस्सा हम लिखेंगे दिल बेकरारका..देखेंगे क्या जवाब आता है फिर यार का... '



प्राजक्ताच्या या फोटोंना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.



काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा लक-डाऊन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.



सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमाचे प्राजक्ता सूत्रसंचालन करत आहे.



वेगवेगळ्या लूकमधील फोटो प्राजक्ता नेहमी शेअर करत असते.



फोटोला प्राजक्ता भन्नाट कॅप्शन देखील देते.