हिंगोलीत मंत्री दादाजी भुसे यांचे भाषण सुरु असताना मंडप कोसळल्याची घटना



कृषीमंत्र्यांचे भाषण सुरु असतानाच मंडप कोसळला



भाषणादरम्यान मंडप उडाल्याने नागरिक घाबरले



कृषीमंत्र्यांनी आवाहन केल्याने नागरिकांनी गदारोळ थांबवला



कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकरी महिलांशी संवाद साधताना घडली घटना



सुदैवाने मंडपात नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला



राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत