प्रियंका चोप्राने चाहत्यांसाठी इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले. आज प्रियांका आंतरराष्ट्रीय स्टार बनली आहे. इंडस्ट्रीत तिच्या भारतीय चाहत्यांना नक्कीच उणीव भासते. परंतु ती चाहत्यांना निराश न करता नेहमीच त्यांच्याशी कनेटक्ट असते. प्रियांका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्ट असते.