बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ओळखली जाते.



सह्याद्रीच्या सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत.



हा भुईकोट किल्ला भारताच्या आग्रा शहरात आहे. यास जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे.



ताजमहाल हे भारतातील आग्रा नगरात यमुनानदीकाठी असलेले एक स्मारक असून हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते.



कोणार्क येथील सूर्य मंदिर हे तेराव्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंहदेव यांनी केली आहे.



काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश जागतिक वारसा स्थानांत केलेला असून, जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी दोन-तृतीयांश गेंडे या अभयारण्यात सापडतात.