आलिया आणि रणबीरच्या लग्नात रणबीरच्या सासू-सासऱ्यांनी एक अनमोल भेट रणबीरला दिली.



आलियाची आई सोना राझदान यांनी जावायला तब्बल 2.5 कोटींचे घड्याळ लग्नात भेट म्हणून दिले.



दरम्यान हे घड्याळ खूप खास असल्याचे म्हटले जात आहे.



14 एप्रिल रोजी रणबीर आणि आलिया विवाह बंधनात अडकले. हा लग्नसोहळा मोजक्यांच लोकांमध्ये पार पडला



आलिया आणि रणबीरने त्यांच्या अंगठ्या बदलल्या, आलियाला भेट म्हणून हिऱ्याची अंगठी मिळाली. तर फेऱ्यांनंतरच नातेवाईकांनी आलिया आणि रणबीरला भेटवस्तूही दिल्या.



दरम्यान, सोनी राझदान यांनी रणबीरला घड्याळ भेट दिले आहे.