प्रियांका चोप्राने या महिन्यात टॉप महिला फॅशन मासिकाच्या 12 आवृत्त्यांच्या मुखपृष्ठावर आपल स्थान निर्माण केलं आहे.

विशेष आवृत्त्या यूके, जर्मनी, स्पेन, इटली, बल्गेरिया, सर्बिया, यूएसए, मेक्सिको, लॅटिन अमेरिका, भारत, सिंगापूर आणि मलेशिया जगभरात उपलब्ध आहेत.

ग्लोबल आयकॉन ते ग्लोबल कव्हर स्टार: प्रियांका चोप्रा ही

शीर्ष महिला फॅशन मासिकाच्या 12 देशांच्या आवृत्त्यांमध्ये ठरली स्टार !

चोप्रा जोनासने तिचा हा खास आनंद व्यक्त करण्यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे

त्यात ती लिहिते ग्लोबल कव्हर स्टार होण्याचा खूप आनंद आहे @graziauk !

जगभरातील 12 कव्हर वर येणं हा एक छान योग होता धन्यवाद ग्राझिया!

या महिन्यात मेट गाला आणि तिच्या रोमँटिक कॉमेडी, लव्ह अगेनच्या प्रीमियरमध्ये तिच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या

तिच्या फॅशन ने न्यूयॉर्क शहरातील मुख्य बातम्यांवर वर्चस्व गाजवल आणि तितक्याच चर्चा देखील झाल्या.

चोप्रा जोनास यूएसए ते सुदूर पूर्व आशियापर्यंत जगभरातील तिच्या चाहत्यांना तिच्या कामाने प्रभावित करते.