भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली शनिवारी त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करणार आहे.

2022 च्या टी20 विश्वचषकात विराट कोहलीची कामगिरी अप्रतिम राहिली आहे.

'चेस मास्टर' मैदानावर जितका आक्रमक दिसतो, वैयक्तिक आयुष्यात त्याच्या अगदी उलट असतो.

मैदानाबाहेर कोहली नेहमीच आपल्या सहकाऱ्यांसोबत विनोद करताना दिसतो.

विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा नेहमीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात.

अलीकडेच अनुष्काने दोघांची काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

चाहत्यांना दोघांचे फोटो खूपच आवडले आहेत.

अनुष्का नेहमीच दोघांचेही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

विविध पोषाखांमधील फोटो अनुष्काने शेअर केले आहेत.

विराट आणि अनुष्का खूप धम्माल करतात.