अभिनेत्री प्रिया बापट मराठीसोबत हिंदीतही आपला दबदबा कायम ठेवला आहे. प्रिया बापट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच सक्रिय असते. तिची आणि उमेशची जोडी ऑनस्क्रीन जितकी प्रेक्षकांना भावते. प्रिया तिची प्रत्येक भूमिका विचारपूर्वक निवडत असते. प्रियाचे फोटोशूट सोशल मीडियावर नेहमीच गाजत असते. प्रियाचे फोटो शूटदेखील चाहत्यांना भूरळ पाडत असतात. तिची हसरी अदा बघण्यासाठी तिचा चाहतावर्ग नेहमीच उत्सुक असतो.