नेहा पेंडसे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.



ग्लॅमरस अंदाजात चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून नेहा पेंडसे ओळखली जाते.
नेहा पेंडसे आपल्या नवनवीन फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते


नेहाचे बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर नेहमीच धुमाकूळ घालत असते.



नेहाने मराठीसोबतच हिंदी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.



नेहानं मालिकांसोबतच मराठी, तमिळ, तेलगु आणि मलायम चित्रपटांमध्येही काम केलं आहे.



नेहाच्या अदा पाहून तुम्हीही फिदा व्हाल.