मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या सौंदर्यानं लाखो चाहत्यांना घायाळ करते



मलायका केवळ वेस्टर्नच नाही, तर ट्रेडिशनल आउटफिट्समध्येही ग्लॅमरस दिसते



मलायका अरोराचे नेहमीच वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो व्हायरल होतात



पण ज्यावेळी मलायका साडी वेअर करते, तेव्हा बात काही औरच असते



मलायका लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे



मलायका नेहमीच साडीही हटके अंदाजात वेअर करताना दिसून येते



मॉर्डन लूक असो, वा ट्रेडिशनल लूक, मलायका नेहमीच साडी क्लासी पद्धतीनं वेअर करते



साडीमधील मलायकाचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात



अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते



दोघांचे रोमन्टिक फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात