अल्प बचत योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी



सणासुदीच्या काळात सरकारने सामान्य नागरिकांना एक गिफ्ट दिलं आहे



सरकारने 5 वर्षाच्या RD वरील व्याजदरांत वाढ केली आहे



ही व्याज दरवाढ केवळ 5 वर्षाच्या रेकरींग डिपॉजिटमध्ये करण्यात आली आहे



इतर अल्प बचत योजनेवरील व्याज दर आधीप्रमाणेच आहेत



आरडीवर आधी 6.5 % व्याज मिळत होतं



आता 1 ऑक्टोबरपासून RD वर 6.7 % व्याज मिळणार आहे



व्याज दरात 20 बेसिस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे



हे नवे दर 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबरपर्यंत लागू असतील



रेकरींग डिपॉजिटमध्ये गुंतवणुकीत आता तुम्हाला अधिक फायदा मिळणार आहे