अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे.



सध्या सोनम तिच्या प्रेग्नंसीचा आनंद घेत आहे.



आता सोनमनं नवीन फोटो शूट केलं आहे.



या क्लासिक अशा फोटोशूटमध्ये सोनमनं तिचं बेबी बम्प दाखवलं आहे.



यावेळी सोनम काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.



तिचं हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले



चाहते भरभरून कमेंट करत आहेत.



सोनम कपूरनं 21 मार्चला तिच्याकडे गुड न्यूज असल्याचं चाहत्यांना सांगितलं



सोनम आणि आनंद आहुजा त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची आतुरतेनं वाट बघत आहेत



ऑगस्टमध्ये सोनमला बाळ होणार आहे.