'या' आहेत जगातील सर्वात महाग कार रोल्स रॉयस बोट टेल कारचे नाव पहिल्या क्रमांकावर येते. रोल्स रॉयस बोट टेलची किंमत 200 कोटींहून अधिक आहे. बुगाटीची La Voucher Noir ही जगातील दुसरी सर्वात महागडी कार. या कारची किंमत 132 कोटी ते 160 कोटी रुपयांपर्यंत आहे. रोल रॉयस स्वीप्टेल कार ही जगातील तिसरी सर्वात महागडी कार आहे. या कारची अंदाजे किंमत 102 कोटींहून अधिक आहे. जगातील चौथी सर्वात महागडी कार बुगाटी सेंटोडीसी आहे. या कारची किंमत सुमारे 70 कोटी आहे. मेबॅच एक्सेलेरो कार जगातील पाचव्या क्रमांकाची महागडी कार आहे.