दीपिकाबरोबरच शाहरूख खान , श्रेयस तळपदे आणि अर्जुन रामपाल यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका सकारल्या आहेत.



दीपिकानं तिच्या या पहिल्याच चित्रपटामधील अभिनयानं प्रेक्षकांती मनं जिंकली.



सध्या एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी दीपिका कोट्यवधींचे मानधन घेते.



पण दीपिकानं तिच्या पहिल्या चित्रपटासाठी म्हणजेच 'ओम शांती ओम'साठी मानधन घेतलं नाही.



म्हणजे एकही रूपया न घेता दीपिकानं या चित्रपटात काम केले आहे.



9 नोव्हेंबर 2007 रोजी ओम शांती ओम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.



चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खानने केले होते.



ओम शांती ओम चित्रपटाच्या कथानकाला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.