‘माझी तुझी रेशीम गाठ’ फेम अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमी तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.



प्रार्थनानं नुकतेच तिच्या क्लासी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.



सिलव्हर कलरची साडी अन् स्टोनचे दागिने अशा लूकमधील फोटो प्रार्थनानं शेअर केले आहेत.



प्रार्थनानं या फोटोला सोनाली कुलकर्णी आणि मंजिरी ओक यांनी कमेंट्स केल्या आहेत.



नेटकऱ्यांनी प्रार्थनाच्या या फोटोवर लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



प्रार्थना तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.



कॉफी आणि बरंच काही, मितवा या चित्रपटांमधील अभिनयामुळे प्रार्थनाला विशेष लोकप्रियता मिळाली.



प्रार्थना ही सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते.



वेगवेगळ्या लूकमधील फोटो प्रार्थना सोशल मीडियावर शेअर करते.



प्रार्थनाच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.