टेलिव्हिजनवरील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे, करिश्मा तन्ना. करिश्मा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. सध्या करिश्मानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटो शेअर केलेत. फोटोमध्ये करिश्मा नो मेकअप लूकमध्ये समुद्र किनाऱ्यावर वेळ घालवताना दिसतेय तिचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच करिश्मानं आपला बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत लग्नगाठ बांधली होती. नेहमीच करिश्मा आपले हॉट अँड सिझलिंग फोटो शेअर करत असते. सर्व फोटो करिश्मा तन्नाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आले आहेत.