दोनशे वर्षांपूर्वीच्या पुरातन तोताराम महाराज मंदिराला भीषण आग, दुसरा मजला जळून खाक शहादा तालुक्यातील प्रकाशा गावातील मंदिराला भीषण आग नंदुरबार आणि शाहादा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी विझवली आग आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजले नाही आगीमध्ये किती नुकसान झाले हे अद्याप समजले नाही तापी आणि गोमाई या दोन नद्यांचा संगम प्रकाशा मध्ये होत असल्याने महत्वाचे ठिकाण भीषण आगीत मंदिराचा दुसरा मजला जळून खाक