अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक चर्चेत असते.



नुकतेच प्राजक्ता माळीने स्वतःचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



हे फोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.



या फोटोंमधील प्राजक्ता मळीचा अंदाज पाहता सगळेच तिच्या या लूकवर फिदा झाले आहेत.



तिने डिपनेकमध्ये आपले फोटो शेअर केले आहेत.



या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड वाटत आहे.



प्राजक्ताच्या या पोस्टवर सध्या कमेंट्सचा पाउस पडत आहे.