शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत बॉलीवूड अभिनेत्री नसली तरी तिची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. मीराचा एक बिकिनी लूक समोर आला आहे. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत दोघेही काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी गेले होते. तिथून मीराने इंटरनेटवर काही हॉट फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती कट आऊट पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसली आहे. तिचे हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांनाही तिचे हे फोटो आवडले आहेत.