1) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी - 71 टक्के 2) मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर - 66 टक्के 3) इटलीचे पंतप्रधान मारिया द्राघी - 60 टक्के 4) जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा - 48 टक्के 5) जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ - 44 टक्के 6) अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन - 43 टक्के 7) कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो - 43 टक्के 8) ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन - 41 टक्के 9) स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ - 40 टक्के 10) कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ए - 40 टक्के