झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष चंपाई सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे हेमंत सोरेन यांनी अटक केली.(Photo credit: PTI)

Image Source: (Photo credit: PTI)

त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी चंपई सोरेन यांना पद आणि गोपनियेतेची शपथ दिली. (Photo credit: PTI)

याशिवाय काँग्रेस पक्षाचे आलमगीर आलम आणि आरजेडीचे सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. (Photo credit: PTI)

राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी यांनी चंपई सोरेन यांना बहुमत सिद्ध कऱण्यासाठी दहा दिवसांचा वेळ दिला आहे. (Photo credit: PTI)

झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाची युती आहे. झारखंड मोर्चाकडे सदध्या 29 तर काँग्रेसकडे 17 आमदार आहेत.(Photo credit: PTI)

त्याशिवाय आरजेडीच्या एका आमदाराचाही सपोर्ट आहे. झारखंडमधील बहुमताचा आकडा 41 इतका आहे.(Photo credit: PTI)

त्यामुळे बहुमत सिद्ध होत नाही, तोपर्यंत आमदारांना हैदराबादमधील हॉटेलला पाठवण्यात येणार आहे.(Photo credit: PTI)

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी चंपाई सोरेन यांनी शिबू सोरेन यांची भेट घेतली होती. (Photo credit: PTI)

यानंतर चंपाई म्हणाले की गुरुजी आमचे आदर्श आहेत, शपथ घेण्यापूर्वी आम्ही गुरुजी आणि माताजी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. (Photo credit: PTI)

मी झारखंड चळवळीशी निगडीत होतो आणि मी त्यांचा शिष्य आहे.(Photo credit: PTI)