प्रत्येकाला चांगलं आणि दीर्घायुष्य हवे असते.



यासाठी तुम्हाला काही चांगल्या सवयी लावणं गरजेचं आहे.



कधीही वयाची चिंता करू नका.



चांगला आणि संतुलित आहार घ्या.



धुम्रपानापासून स्वत:ला दूर ठेवा.



नियमीत व्यायाम करा.



मद्यपान करू नका.



तुमच्या नात्यात कायम सकारात्मकता ठेवा.



तुमच्यावर ताण येऊ देऊ नका.



आरामदायी आणि पुरेशी झोप घ्या.