इंडियन पोस्ट वेबसाईटवर epostoffice.gov.in क्लिक करा. तुमची माहिती भरा आणि अकाऊंट क्रिएट करा. तुमचं अकाऊंट लॉग इन करा आणि प्रोडक्ट्स (Products) सेक्शनमध्ये क्लिक करा. नॅशनल फ्लॅगवर क्लिक करा आणि तुमच्या कार्टवर अॅड करा. बाय नाऊवर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर अॅड करा मोबाईलवर पाठवलेला OTP व्हेरिफाय करा प्रोसिड टू पेमेंटवर क्लिक करा तुम्हाला एकावेळी पाच झेंडे ऑर्डर करता येणार कोणत्याही प्रकारची डिलिव्हरी फी द्यावी लागणार नाही तिरंगा झेंडा खरेदी केल्यावर तुम्हाला योग्य ठिकाणी तिरंगा फडकवावा