लोकप्रिय अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झाल्याची बातमी समोर आली होती.(Photo credit: Poonam Pandey/instagram)

Image Source: (Photo credit: Poonam Pandey/instagram)

तिला सर्वायकल कॅन्सर (Cervical Cancer) म्हणजेच गर्भाशयाचा कर्करोग होता असं तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.(Photo credit: Poonam Pandey/instagram)

निधनाच्या अफवांदरम्यान अभिनेत्रीने सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.(Photo credit: Poonam Pandey/instagram)

लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे जिवंत आहे.(Photo credit: Poonam Pandey/instagram)

तिच्या निधनाची बातमी 2 फेब्रुवारी 2024 रोजी समोर आली होती. (Photo credit: Poonam Pandey/instagram)

त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. पण आता निधनाच्या अफवांना पूनम पांडेने पूर्णविराम दिला आहे. (Photo credit: Poonam Pandey/instagram)

त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. पण आता निधनाच्या अफवांना पूनम पांडेने पूर्णविराम दिला आहे. (Photo credit: Poonam Pandey/instagram)

Image Source: (Photo credit: Poonam Pandey/instagram)

निधनाच्या अफवांदरम्यान अभिनेत्रीने सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.(Photo credit: Poonam Pandey/instagram)

निधनाच्या अफवांदरम्यान अभिनेत्रीने सर्वायकल कॅन्सरसंदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.(Photo credit: Poonam Pandey/instagram)

Image Source: (Photo credit: Poonam Pandey/instagram)

पूनमने पुढे लिहिलं आहे,इतर प्रकारच्या कॅन्सरप्रमाणेच, सर्व्हायकल कॅन्सर देखील पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. (Photo credit: Poonam Pandey/instagram)

लवकर या कर्करोगाचं निदान होणं आणि त्यावर HPV लस घेणं हा त्यावरचा उपाय आहे. (Photo credit: Poonam Pandey/instagram)

या आजारामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही, याची खात्री आपण केली पाहिजे. (Photo credit: Poonam Pandey/instagram)