अंकिता लोखंडे आणि विकी जैन सध्या 'बिग बॉस 17'या कार्यक्रमामुळे चर्चेत राहिले. (Photo Credit : manav manglani)

Image Source: (Photo Credit : manav manglani)

अंकिता आणि विकीची एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून पहिली भेट झाली. (Photo Credit : manav manglani)

अंकिता डिप्रेशनमध्ये होती तेव्हा विकीने तिला त्यातून बाहेर पडण्यासाठी खूप मदत केली. हळूहळू दोघेही प्रेमात पडले. (Photo Credit : manav manglani)

2019 मध्ये अंकिता लोखंडेला विकी जैनने खूप रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले. (Photo Credit : manav manglani)

दिर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी 14 डिसेंबर 2021 रोजी लग्न केले. (Photo Credit : manav manglani)

'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून अंकिता घराघरात पोहोचली. (Photo Credit : manav manglani)

'पवित्र रिश्ता' सह 'झलक दिखला जा 4', 'कॉमेडी सर्कस' आणि 'एक थी नायिका' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांतदेखील अंकिताने काम केलं आहे. (Photo Credit : manav manglani)

विकी जैन हा छत्तीसगड येथील रायपुरात राहणारा आहे. (Photo Credit : manav manglani)

तो एक उद्योगपती आहे, पण कामामुळे तो मुंबईत असतो. (Photo Credit : manav manglani)

सोशल मीडियावरील त्याच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (Photo Credit : manav manglani)