ओरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo Credit : manav manglani) ओरी आपल्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. (Photo Credit : manav manglani) ओरी Bastian बाहेर स्पॉट झाला. (Photo Credit : manav manglani) ओरी त्याच्या लूकमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. (Photo Credit : manav manglani) (Photo Credit : manav manglani) ओरीचं खरं नाव ओरहान अवत्रामणी असं आहे. (Photo Credit : manav manglani) ओरी हा विविध बॉलिवूड पार्ट्यांमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. (Photo Credit : manav manglani) एका मुलाखतीमध्ये ओरीनं सांगितलं होतं की, मी जगत आहे, त्यामुळे मी एक लिव्हर आहे. (Photo Credit : manav manglani) ओरीने बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री केली होती. (Photo Credit : manav manglani) (Photo Credit : manav manglani)