बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीचा जन्म 2 जानेवारी (काल) वाढदिवस होता. (Photo Credit : manav manglani) शमिता ही बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण आहे. (Photo Credit : manav manglani) बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीने काल तिचा ४५ वा वाढदिवस तिच्या संपूर्ण कुटुंबासह साजरा केला. (Photo Credit : manav manglani) शमिताने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. (Photo Credit : manav manglani) शमिता शेट्टीने यशराज फिल्म्सच्या मोहब्बतें या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. (Photo Credit : manav manglani) 'शरारा शरारा' ह्या तिच्या गाण्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. (Photo Credit : manav manglani) शमिता ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. (Photo Credit : manav manglani) शमिता ही शिल्पा शेट्टी, आई आणि राज कुंद्रा तसेच तिच्या जवळच्या मित्रांसह पार्टीचा आनंद लुटत होती. (Photo Credit : manav manglani) शमिता ऑफ शोल्डर गुलाबी रंगाचा ड्रेस बर्थडे पार्टीसाठी परिधान केला होता. (Photo Credit : manav manglani) शमिताला बिग बॉस 15 मुळे विशेष लोकप्रियता मिळाली. (Photo Credit : manav manglani)