प्रति किलोला 120 ते 150 रुपयांचा दर बाजारपेठेत सध्या 'लिंबू' खातेय भाव घटत्या उत्पादनामुळं शेतकऱ्यांना फायदा कमीच तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेल्यानं लिंबाच्या दरात वाढ बाजारपेठेत लिंबाचा तुटवडा भासत असल्यानं दरात मोठी वाढ लिंबाच्या उत्पादनात यंदा घट लिंबाच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली उन्हाचा चटका वाढल्यानं लिंबाच्या दरात मोठी वाढ