छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जास्मीन भसीनचा ब्रायडल लूक सध्या चर्चेत आला आहे

जास्मिनने इंस्टाग्रामवर लेहेंग्यामधील फोटो शेअर केले आहेत

लाल आणि पांढऱ्या रंगांच्या लेहेंग्यामधील फोटोमध्ये जास्मिन फार सुंदर दिसत आहे

तिने या लेंहेंग्यासोबत मॅचिंग ज्वेलरी घातली आहे

या फोटोंमध्ये ती अप्सरेप्रमाणे दिसत आहे

जास्मिन भसीनचा हा ग्लॅमरस ट्रेडीशनल लूक चांगलाच व्हायरल झाला आहे

तिने मोकळे केस आणि न्यूड मेकअपसह हा लूक पूर्ण केला आहे

जास्मिनच्या अभिनयासह तिच्या स्टाईलसाठीही ओळखली जाते

जास्मिन अली गोणीसोबतच्या नात्यामुळे विशेष चर्चेत असते

'बिग बॉस 14' या रिअ‍ॅलिटी शोदरम्यान दोघांनीही आपण एकमेकांना पसंत असल्याची कबुली दिली होती.