अभिनेत्री पूजा हेगडे सध्या 'बीस्ट' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे



'बीस्ट' चित्रपट 13 एप्रिलला प्रदर्शित झाला आहे



या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी पुजा हेगडेचा ट्रेडिशनल अंदाज पाहाला मिळाला आहे



हलक्या हिरव्या रंगाची साडी आणि डिजायनर ब्लाऊजमध्ये पुजा फारच ग्लॅमरस दिसत आहे



या फोटोसह पूजानं हॅशटॅग बीस्ट असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे



पुजा हेगडेने 2019 मध्ये हाऊसफुल 4 चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं



पुजा हेगडेने 2010 मध्ये 'मिस युनिव्हर्स इंडिया' दुसरी उपविजेती होण्याचा किताब जिंकला आहे



पूजानं दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण केली आहे