आरआरआर (44 कोटी रु.) आणि बाहुबली-2 (82 कोटी रु.) यांना मागे टाकले आहे. पहिल्या दिवशी 164 कोटी, दुसऱ्या दिवशी 139 कोटी कमावले. पहिल्या दिवसाच्या कमाईत वॉर (51.60 कोटी) आणि ठग्ज ऑफ हिंदुस्तान (50.75 कोटी) वगळता कोणताच बॉलीवूडपट 50 कोटींवर कमाई करू शकला नाही. केजीएफ-2 ने पहिल्या दिवशी हिंदी व्हर्जनमध्ये 53 कोटी कमावले. केजीएफ-2 ने RRR आणि बाहुबली-2 ला मागे टाकले; हिंदी व्हर्जनने 2 दिवसांत 100 कोटी कमाई जगभरातील कमाईचे आकडे पाहता केजीएफ-2 ने 300 कोटींच्या वर कमाई केली आहे.