उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथील आराध्य दैवत असलेल्या श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रेची सुरुवात झाली आहे.