अभिनेत्री मौनी रॉय अभिनय आणि डान्ससह तिच्या सौंदर्यासाठीही चर्चेत असते मौनीचा प्रत्येक लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतो तिच्या फोटोंवरून मौनी रॉय सध्या पार्टी मूडमध्ये असल्याचं दिसतंय तिने हिरव्या रंगाच्या सुंदर ड्रेसमधील फोटो शेअर केले आहे या ड्रेसमध्ये मौनीचं कर्व्ही फिगर उठून दिसत आहे या फोटोंमध्ये मौनी मोकळे केस आणि गॉगलमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे तिने या फोटोंसह 'फॉरएव्हर पार्टी मोड' हॅपी संडे' असं कॅप्शन दिलंय मौनी सध्या छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्समध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे