फळ आणि भाज्यांमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारी प्रथिने, जीवनसत्व आणि इतर आवश्यक घटक मिळतात.

पण तुम्हाला माहित आहे का फळांच्या सालीमध्येही अनेक औषधी गुणधर्म असतात.

आपल्या शरीरासाठी हे फायदेशीर ठरतात. फळांच्या साली आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो. पण या फळांच्या सालीचेही अनेक फायदे असतात, हे आपल्याला माहित नसतं.

जर तुम्हीही डाळिंबाची साल कचरा समजून फेकून देत असाल, तर थांबा आणि त्याचे फायदे माहित जाणून घ्या.

डाळिंबाची साल अनेक आजारांवर आयुर्वेदिक उपाय आहे. डाळिंबाची साल सुकवून त्याची पावडर करुन घ्या.

डाळिंबाच्या सालीची पावडर घसादुखी, खोकला, पोटाच्या समस्या आणि हाडांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

फळांच्या सालींपेक्षा भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात.

डाळिंबाच्या सालीची चहा बनवून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. डाळिंबाच्या सालीचा चहा बनवण्यासाठी एक रिकामी टि बॅग घ्या.

यामध्ये एक चमचा डाळिंबाची पावडर टाका. आता ही टी बॅग एक कप गरम पाण्यामध्ये बुडवा. काही मिनिटं ठेवा. तुमचा डाळिंबाचा चहा तयार आहे.

अतिसार आणि इतर पचन समस्यांवर देखील डाळिंबाची साल एक उत्तम घरगुती उपाय आहे. डाळिंबाची साल व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे.

महागड्या व्हिटॅमिन सप्लिमेंट्सऐवजी तुम्ही आहारात याचा वापर करु शकता. डाळिंबाचा चहा बनवून किंवा गरम पाण्यात डाळिंबाची पावडर मिसळून तुम्ही त्याचं सेवन करु शकता.