उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महायुती आणि भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Facebook

राज्यातील 288 पैकी 220+ जागांवर महायुतीची वाटचाल सुरू आहे.

Image Source: Facebook

महायुतीने अप्रतिम आघाडी मिळवली आहे.

Image Source: Facebook

महाराष्ट्राच्या विजयानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Image Source: Facebook

सोशल मीडिया X वर ट्विट करून ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले.

Image Source: X

या विजयाचे श्रेय भाजप कार्यकर्त्यांना देताना ते म्हणाले की, 'एक हैं तो सेफ हैं.

Image Source: Facebook

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सुरक्षा, समृद्धी आणि सुशासन यावर जनतेचे आशीर्वाद आहेत.

Image Source: Facebook

त्याचबरोबर भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आभार मानले.

Image Source: Facebook