विरार येथील विवांता हॉटेलात भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आले होते.
abp live

विरार येथील विवांता हॉटेलात भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आले होते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: abp network
abp live

त्यादरम्यान बविआ आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.

Image Source: abp network
abp live

विनोद तावडेंवर गंभीर आरोप अरण्यात आले आहे.

Image Source: abp network
abp live

बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी तावडेंवर 5 कोटी वाटण्याचा आरोप केला.

Image Source: abp network
abp live

विनोद तावडेंकडे पैसे सोबत डायऱ्या पण सापडल्या.

Image Source: abp network
abp live

त्यात लिहिले होते की कोणाला पैसे वाटायचे आहे.

Image Source: abp network
abp live

यावेळेस भाजपचे उमेदवार राजन नाईकदेखील उपस्थित होते.

Image Source: abp network